एकदा जेव्हा सर्वांचा जन्म होतो, तेव्हा त्यांना मृत्यूचा सामना करावा लागतो आणि त्या दिवसानंतरचे जीवन त्यांना दिले जाते.
ते या पृथ्वीवर परमेश्वराच्या इच्छेनुसार जीवन जगले की नाही या आधारावर, परमेश्वर त्या लोकांचा न्याय करतील जे नरकात पिडले जातील आणि जे स्वर्गामध्ये गौरव प्राप्त करतील.
बायबल, उत्पत्तिपासून प्रकटीकरणापर्यंत, माता परमेश्वराबद्दल साक्ष देते, आणि मूळ इब्री बायबलमध्ये देखील,
त्यांना “अनेकवचनी परमेश्वर [एलोहिम]” या रुपात लिहिण्यात आलेले आहे.
म्हणून, बायबलच्या सर्व शिकवणींचे आणि परमेश्वराच्या इच्छेचे पालन करून, चर्च ऑफ गॉडचे सदस्य एलोहिम परमेश्वरावर विश्वास ठेवतात.
ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे, . . .
इब्री लोकांस पत्र ९:२७
मला ‘प्रभूजी, प्रभूजी’ असे म्हणणार्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल.
मत्तय ७:२१
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण