मोशेची काठी, गाढवाच्या जाभाडाचे हाड ज्याचा वापर शमशोनाने केला होता, गिदोनाची मशाल व रणशिंग, पेत्राचे जाळे, यार्देन नदी जिने नामानाचे कोड बरे केले आणि काना येथील लग्नातल्या द्राक्षरसाचा चमत्कार, हे सर्व चमत्कार त्यांच्याद्वारे झाले ज्यांनी परमेश्वराच्या वचनाचे पालन केले.
ज्याप्रमाणे सर्व चमत्कार जे परमेश्वराने बायबलच्याद्वारे दाखवले आहे, आज्ञाधारकपणाद्वारे पूर्ण झाले, त्याचप्रमाणे आज देखील, “सर्व राष्ट्रांना सुवार्तेचा प्रचार करा” परमेश्वराच्या या वचनाला विश्वासाने पालन केल्याच्या परिणामस्वरुपात, संपूर्ण जग आता चमत्कारिकपणे ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर यांच्याकडे परत येत आहे.
तूं भिऊं नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे; घाबरूं नको, कारण मी तुझा देव आहें; मी तुला शक्ति देतो; मी तुझें साहाय्यहि करितों; मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हातानें तुला सावरितो.
यशया ४१:१०
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण