योहानकृत शुभवर्तमानात, परमेश्वराने आपल्याला एक शिकवण दिली, “मी तुम्हांला नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी.”
योहानाचे पहिले पत्रात असे लिहिले आहे, “देव प्रीती आहे.” आणि करिंथकरांस पहिले पत्रात, असे लिहिले आहे, “सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत; परंतु त्यांत प्रीती श्रेष्ठ आहे.”
म्हणून, प्रीती सर्व नियमशास्त्रांची पूर्णता आहे.
“सुवार्तेचा मार्ग असा असला पाहिजे जेथे कोणीही एकटे नसेल.” माता परमेश्वराचे हे वचन, जगभरातील चर्च ऑफ गॉडच्या सदस्यांना एकमेकांची सेवा करण्याचा आणि प्रेम करण्याचा सराव करण्यासाठी प्रेरित करतात आणि हे चर्च ऑफ गॉडच्या आजपर्यंतच्या ६० वर्षांच्या इतिहासामागील प्रेरक शक्ती बनले आहे.
प्रीती शेजार्याचे काही वाईट करत नाही म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय.
रोमकरांस पत्र १३:१०
प्रियजनहो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे; जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो.
जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही; कारण देव प्रीती आहे.
योहानाचे पहिले पत्र ४:७-८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण