तालमूडमध्ये, एका मुलाबद्दल एक कथा आहे जो आपल्या वडिलांच्या वारसपत्रामध्ये समाविष्ट रहस्याची जाणीव होते आणि तो आपल्या वडिलांच्या संपत्तीचा वारस बनतो. मनुष्यजातीला स्वर्गाच्या वैभवशाली राज्याचा वारसा प्राप्त करण्यासाठी, त्यांना ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांच्या वचनांना समजले पाहिजे, जे बायबलच्या ६६ पुस्तकांमध्ये समाविष्ट आहेत.
फक्त प्रमुख याजकच वर्षातून फक्त एक दिवस परम पवित्रस्थानामध्ये प्रवेश करु शकत असे.
हा दिवस प्रायश्चित्ताचा दिवस होता. जेव्हां येशूचा मृत्यू झाला, तेव्हां पवित्रस्थानाचा पडदा फाटला आणि परम पवित्रस्थानाचा मार्ग उघडला गेला.
आतापासून, मनुष्यजातीला, मृत्यूच्या पापाला, जे त्यांनी स्वर्गामध्ये केले, सैतानाला सोपवले पाहिजे, ज्याला अझाजेलच्या रुपाने दर्शविण्यात आले आहे. आणि सार्वकालिक प्रायश्चित्त करण्यासाठी, त्यांना माता परमेश्वराकडे आले पाहिजे, ज्या परम पवित्रस्थानाची वास्तविकता आहेत.
मग येशूनें पुन: मोठ्यानें ओरडून प्राण सोडला. तेव्हां पाहा, पवित्रस्थानांतील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला...
मत्तय २७:५०-५१
त्यांत मंदिर माझ्या पाहण्यांत आलें नाहीं; कारण सर्वसमर्थ प्रभु देव व कोंकरा हेच तिचें मंदिर होते.
प्रकटीकरण २१:२२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण