परमेश्वर म्हणतात, “बायबलच्या वचनांमध्ये कधीच भर घालू नका किंवा काढू नका,” आणि बायबलमध्ये लिहिले आहे की जेव्हां लोकं जीवनाचे पाणी देणार्या आत्मा व वधूकडे जातात, तेव्हांच त्यांना वाचवले जाऊ शकते. म्हणून, चर्च ऑफ गॉड, जे पवित्र आत्मा, ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर ज्या वधू आहेत, यांच्यावर विश्वास ठेवते, ते तेच चर्च आहे ज्याने परमेश्वर संतुष्ट होतात आणि ते वाचवले जाईल.
प्रेषित पौलाने बायबलमध्ये लिहिले आहे की अभिवचनाची संतती कृपेच्याद्वारे निवडलेले अवशेष लोकं आहेत आणि जे वाचवले जातील ते इसहाकाप्रमाणें अभिवचनाची संतती आहेत. याचा अर्थ आहे की, जे लोकं पवित्र आत्म्याच्या युगामध्ये माता परमेश्वरवर विश्वास ठेवतात, ते इसहाकाप्रमाणें अभिवचनाची संतती आणि परमेश्वराच्या कृपेद्वारे निवडलेले शेष होतील.
बंधुजनहो, इसहाकाप्रमाणें तुम्ही अभिवचनाची संतती आहां.
गलतीकरांस पत्र ४:२८
यशयाहि इस्त्राएलाविषयीं असें पुकारतो कीं, जरी इस्त्राएल लोकांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी असली, तरी अवशेष मात्र तारण पावेल;
रोमकरांस पत्र ९:२७
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण