सर्व चर्च परमेश्वराद्वारे शिकविण्यात आल्याचा दावा करतात.
पण, परमेश्वराद्वारे शिकविण्यात आलेल्या चर्चमध्ये नवीन कराराचे सत्य असले पाहिजे आणि माता परमेश्वर देखील असली पाहिजे जी नवीन कराराची वास्तविकता आहे.
येशूच्या पहिल्या आगमना वेळी, जुन्या कराराच्या नियमशास्त्राला येशूने पूर्ण केले.
त्यांच्या दुस-या आगमनाच्या वेळी, फक्त तेच जे स्वर्गीय माताकडे येतात, ज्यांना ख्रिस्त आन सांग होंग यांनी नवीन कराराच्या वास्तविकतेच्या रुपाने प्रकट केले होते, मागील पावसाच्या पवित्र आत्म्याची शक्ती प्राप्त करू शकतात आणि तारण देखील प्राप्त करू शकतात.
संदेष्ट्यांच्या ग्रंथांत लिहिले आहे की, ‘ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील.’ जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो.
योहान ६:४५
शेवटल्या दिवसांत... तो आम्हांस आपले मार्ग शिकवो म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू; कारण सीयोनेंतून शिक्षण व यरुशलेमेंतून परमेश्वराचें वचन निघेल.
मीखा ४:१-२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण