तुम्ही मूलपेशींबद्दल ऐकले आहे का?
मूलपेशींमध्ये फुफ्फुस, हाडे, हृदय, यकृत, आणि इतर अवयवांच्या पेशींसह स्वत:चे नूतनीकरण करण्याची आणि विविध पेशींमध्ये फरक करण्याची उल्लेखनीय क्षमता असते.
या पेशी सजीवांच्या विकासामध्ये आणि देखभाल करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.
मूलपेशींशिवाय, सजीवांचे अस्तित्व अशक्य असते.
या पेशींना दुसर्या नावाने देखील ओळखले जाते: मातृ पेशी.
मूलपेशी, एक प्रकारची मूलपेशी आहे जी, व्यक्तीच्या जीवनाचे रक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.
ते विशिष्ट रोगप्रतिकारक शक्तीचा उपयोग हानिकारक घटकांना लक्ष्य देण्यासाठी आणि त्यांना नष्ट करण्यासाठी करतात जे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला आणि सुरक्षिततेला धोका देऊ शकतात.
अशाप्रकारे, परमेश्वराने सर्व गोष्टींद्वारे आपली इच्छा प्रकट केली आहे.
बायबल आपल्याला एलोहिम परमेश्वर, पवित्र आत्मा आणि वधू बद्दल, माहिती देते, जे मानवी शरीरातील मूलपेशींप्रमाणेच जीवनाचे स्रोत आहे आणि आपले रक्षण करतात.
आत्मा व वधू ही म्हणतात, “ये,” ऐकणाराही म्हणो, “ये.” आणि ‘तान्हेला येवो;’ ज्याला पाहिजे तो ‘जीवनाचे पाणी फुकट’ घेवो.
प्रकटीकरण २२:१७
बायबल आपल्याला शिकवते की आत्मा आणि वधू या युगामध्ये जीवनाचे स्रोत आहेत, आणि माता परमेश्वर आपले सैतानापासून रक्षण करतात आणि आपल्याला जीवनाचे पाणी देतात.
ज्याप्रमाणे आपण या पृथ्वीवर मूलपेशींशिवाय जगू शकत नाही, त्याचप्रमाणे आपले आत्मा माता परमेश्वराशिवाय जगू शकत नाहीत.
कृपया बायबलच्या माध्यमातून माता परमेश्वराबद्दल अधिक जाणून घ्या आणि सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद प्राप्त करा जो ते देतात.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण