सर्व प्राण्यांना आपल्या माताद्वारे जीवन मिळते.
प्राणी कितीही लहान आणि क्षुल्लक का असेना, पण माताचे भक्तिमय मातृप्रेम असते जे तिला आपल्या पिलांसाठी आपल्या प्राणाचा त्याग करण्यास सक्षम बनवते.
परमेश्वर सर्व प्राण्यांना त्यांच्या मातांद्वारे का जीवन प्राप्त करु देतात?
आणि माता, अगदी नगण्य प्राण्यांच्या मातांकडे देखील मातृप्रेम का आहे?
परमेश्वर, ज्यांनी आपल्या इच्छेने सर्व काही निर्माण केले, त्यांनी आपल्याला या पृथ्वीवरील जन्माच्या तत्त्वाद्वारे आणि माता परमेश्वराच्या उदात्त चरित्राच्या माध्यमातून सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याचा मार्ग सांगितला.
सर्व प्राणी फक्त तेवढेच जगू शकतात जेवढे आयुष्य त्यांना त्यांच्या माताकडून मिळाले आहे.
म्हणून, आपण आपल्या आत्मिक मातेद्वारे सार्वकालिक जीवन प्राप्त करु शकतो.
असे यामुळे आहे कारण की, फक्त माता परमेश्वर, ज्यांच्याकडे सार्वकालिक जीवन आहे, आपल्याला सार्वकालिक जीवन देऊ शकतात.
या युगामध्ये, सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी आपण माता परमेश्वरची संतान बनले पाहिजे.
चर्च ऑफ गॉड मध्ये या जे माता परमेश्वरवर विश्वास ठेवते!
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण