पहिल्यांदा येणारे येशू आणि दुसऱ्यांदा येणारे येशू दोघांविषयीही “मेघात येतील” अशी भविष्यवाणी करण्यात आली होती, कारण ज्याप्रमाणे मेघ सूर्यप्रकाशाला अडवतात, त्याचप्रमाणे देह परमेश्वराच्या दिव्य स्वभावाच्या प्रकाशाला झाकून टाकतो.
“ह्या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत,” आणि “शेवटच्या दिवसांत परमेश्वर आपल्याला शिकवेल,” या भविष्यवाण्यांमधूनही आपण समजू शकतो की येशू मनुष्यरूपात पुन्हा येईल.
दोन हजार वर्षांपूर्वी, यहूदी लोक मसिहाची वाट पाहत केवळ आकाशातील मेघांकडे पाहत होते. पवित्र आत्म्याच्या युगातही, जर कोणी यहूद्यांप्रमाणे चुकीच्या विचाराने केवळ आकाशातील मेघांकडे पाहत असेल, तर त्याला ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वरकडून तारण प्राप्त होणार नाही.
आणि तेव्हा ‘मनुष्याचा पुत्र’ पराक्रमाने व मोठ्या वैभवाने ‘मेघात येताना’ लोकांच्या दृष्टीस पडेल. ह्या गोष्टींना आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा; कारण तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे.”
लूक २१:२७–२८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण