सियोनच्या सदस्यांची, त्यांचा अभ्यास, स्वयंसेवक कार्य आणि विश्वासू जीवनातील उत्कृष्ट कामगिरी याबद्दल प्रशंसा केली जाते, पण त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वर्गाच्या राज्याचे रहस्य असणार्या ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर यांच्यावरील त्यांचा विश्वास आहे.
दावीद राजाच्या मृत्यूनंतर शेकडो वर्षांनी, यहेज्केल संदेष्ट्याने भविष्यवाणी केली की, शेवटल्या दिवसांमध्ये परमेश्वर दावीदाच्या रुपात नवीन करारासह येतील.
ख्रिस्त आन सांग होंग जी, जे आत्मिक दावीदाच्या रुपात आले, त्यांनी नवीन कराराच्या वल्हांडणाला पुन्हा स्थापित केले जो इ.स ३२५ मध्ये रद्द करण्यात आला होता, आणि आपल्याला सांगितले की, जेव्हा आपण नवीन कराराची वास्तविकता असलेल्या माता परमेश्वराकडे जाणार तेव्हाच आपण वाचवले जाऊ शकतो.
“माझा सेवक दावीद त्यांच्यावर सर्वकाळचा अधिपती होईल. आणखी मी त्यांच्याबरोबर शांततेचा करार करीन, तो करार सर्वकाळचा होईल; . . . मी त्यांचा देव व ते माझे लोक असे होईल.”
यहेज्केल ३७:२५–२७
“परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन; . . . मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन; मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.”
यिर्मया ३१:३१–३३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण