जेव्हां प्रेषित योहानाने त्या दुर्दैवी परिस्थितीला पाहिले जेथे सर्व मानवजाती नरकात जाईल, तेव्हा तो रडला. पण, वडीलमंडळांपैकी एकाने त्याला म्हटले, “भविष्यामध्ये, दावीदाचा अंकुर शिक्का मारण्यात आलेल्या बायबलला उघडेल आणि मानवजातीला वाचवेल.” दावीदाच्या जीवनाप्रमाणे ख्रिस्त आन सांग होंग जी यांनी वयाच्या ३० व्या वर्षी बाप्तिस्मा घेतला, उरलेल्या ३७ वर्षांना पूर्ण केले, व नवीन करार आणि आपल्या स्वर्गीय माताबद्दलच्या सत्यासहित बायबलच्या त्या रहस्यांना प्रकट केले जे शिक्का मारलेले होते.
जसे की बायबलचे रहस्य फक्त दावीदाद्वारेच उघडली जाऊ शकतात, म्हणून मानवजातीला दावीदाला भेटले पाहिजे. दावीदाच्या रुपाने आलेले ख्रिस्त आन सांग होंग जी यांनी या तात्पुरत्या जीवनाच्या गोष्टींऐवजी मानवजातीला सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याबद्दल शिकवले. तसेच, त्यांनी आत्मिक हवा, माता परमेश्वर यांच्या अस्तित्वाबद्दल शिकवले, ज्या परमेश्वराच्या योजनेमध्ये लपलेल्या होत्या. म्हणून, सर्व राष्ट्रे चर्च ऑफ गॉडमध्ये जात आहेत जेथे माता परमेश्वर निवास करतात.
ही गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यांत पाहावयास योग्य असा कोणी आढळला नाहीं म्हणून मला फार रडूं आलें. तेव्हां वडीलमंडळांपैकीं एक जण मला म्हणाला, रडूं नको; पाहा, ‘यहूदा’ वंशाचा ‘सिंह’, दाविदाचा ‘अंकुर’ ह्यानें जय मिळविला; म्हणून तो तिचे सात शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे.
प्रकटीकरण ५:४-५
ज्याअर्थी माणसांना एकदांच मरणें व त्यानंतर न्याय होणें नेमून ठेवलें आहे, त्याअर्थी ख्रिस्त ‘पुष्कळांची पापें स्वतःवर घेण्यासाठीं’
एकदांच अर्पिला गेला, आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठीं तो दुसर्यांदा दिसेल.
इब्री लोकांस पत्र ९:२७-२८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण