बायबल भविष्यवाणी करते की आत्मा आणि वधू या युगामध्ये जीवनाचे पाणी देतील (प्रक २२:१७).
आत्मा पिता परमेश्वर आहे.
मग, ती वधू कोण आहे जी आत्म्यासोबत प्रकट होते आणि आपल्याला जीवनाचे पाणी देते?
“ये, नवरी म्हणजे कोकऱ्याची स्त्री मी तुला दाखवतो.”
. . . ‘आणि पवित्र नगरी यरुशलेम’ देवापासून स्वर्गातून उतरताना दाखविली. (प्रक २१:९–१०)
वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. (गल ४:२६)
दुसऱ्या शब्दांमध्ये, आत्म्याची वधू माता परमेश्वर असल्याने, जेव्हा आपण आत्मा व वधू असलेल्या
पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांना स्वीकारतो तेव्हा आपण जीवनाच्या पाण्याचा आशीर्वाद प्राप्त करु शकतो.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण