परमेश्वर देहात आले होते, या शिकवणीमुळे सुरुवातीला माझ्या मनात अनेक भावना आणि शंका निर्माण झाल्या. तथापि, योग्य समज खूप महत्त्वाची असल्यामुळे, मी बायबलच्या माध्यमातून दुसऱ्यांदा येणारे येशू यांच्याबद्दलच्या भविष्यवाण्यांचा अभ्यास केला. जसजसा मी अधिकाधिक अभ्यास केला, तसतसा माझा विश्वास बसला की ख्रिस्त आन सांग होंग हे देहात आलेले परमेश्वर आहेत, आणि मी या पृथ्वीवर आलेल्या माता परमेश्वर यांच्यावरही विश्वास ठेवू शकले. परमेश्वर मनुष्याच्या रूपात आले ही वस्तुस्थिती वैयक्तिक मताची बाब नाही, तर ही एक वस्तुस्थिती आहे जिला वस्तुनिष्ठपणे तपासण्याची गरज आहे.
माझे पूर्वीचे जीवन, जे मला रिकामे आणि दुःखी वाटत होते, ते चर्च ऑफ गॉडमध्ये पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांना भेटल्यानंतर बदलून गेले. आता स्वर्गाच्या राज्याची आशा धरल्यामुळे, माझे जीवन हास्य आणि प्रेमाने भरलेले एक आनंदी जीवन बनले आहे.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण