एक ख्रिस्ती या नात्याने, मी कोणत्याही खऱ्या अर्थाशिवाय विश्वासाचे जीवन जगत, सवयीप्रमाणे उपासनेत सहभागी झालो होतो. तथापि, चर्च ऑफ गॉडमध्ये बाप्तिस्मा घेतल्यानंतर, मला ख्रिस्त आन सांग होंग यांच्या पुस्तकांद्वारे सत्य पूर्णपणे समजले. या युगात स्वर्गीय माता आपल्यासोबत आहे याची जाणीव झाल्यावर, मी खऱ्या आनंदाने आणि हर्षाने उपासना करू शकलो.
चर्च ऑफ गॉडमध्ये, मला एक विलक्षण आपुलकी जाणवली आहे. त्यामुळे माझ्या जीवनात, मला परमेश्वराकडून सतत खूप प्रोत्साहन आणि आध्यात्मिक मदत मिळत असल्याचे जाणवते, जे मला उज्ज्वल आणि आनंदी मनाने भविष्याकडे पाहण्यास मदत करते.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण