एदेन बागेचे नियमशास्त्र, जुना कराराचे नियमशास्त्र आणि येशूने स्थापित केलेल्या नव्या कराराचे नियमशास्त्र
हे सर्व एलोहिम परमेश्वराने भविष्यात मानवजातीला तेजस्वी गौरव आणि आनंद देण्यासाठी स्थापित केले होते.
आज, परमेश्वर आपल्याला दानीएल संदेष्ट्यासह अनेक संदेष्ट्यांद्वारे शिकवतात की,
परमेश्वराच्या आज्ञा आणि नियमशास्त्रापासून स्वेच्छेने लांब जाणे, दुष्टता आणि विद्रोह समजले जाते.
चर्च ऑफ गॉडचे सदस्य ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर यांच्या शिकवणींना त्यांच्या अंत:करणात कोरतात,
ज्यांनी त्यांना परमेश्वराची अगदी लहान शिकवणीकडे देखील दुर्लक्ष न करण्याची परंतु बायबलनुसार कार्य करण्याची सूचना दिली आहे.
कारण येशूने नव्या कराराचे नियममशास्त्र स्थापित केले, आणि त्याचे पालन करण्याचे उदाहरण देखील दाखवले,
म्हणून ते शब्बाथ आणि वल्हांडणासह तीन वेळेतील सात सणाचे पालन करतात.
तो परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल . . . तो नेमिलेल्या सणांत व घालून दिलेल्या शिस्तीत बदल करावयास पाहील; . . .
पण न्यायसभा भरेल, त्याचें प्रभुत्व काढून घेतील, त्याचा नाश करितील व त्याचा कायमचा नायनाट करितील.
राज्य, प्रभुत्व व संपूर्ण आकाशाखालील राज्यांचें वैभव हीं परात्पर देवाची प्रजा जे पवित्र जन यांस देण्यांत येतील; त्याचें राज्य सनातन आहे, . . .
दानीएल ७:२५–२७
मीं त्याच्यासाठीं आपल्या धर्मशास्त्राच्या लाखों आज्ञा लिहिल्या, तरी त्याला त्या परक्याच वाटतात.
होशेय ८:१२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण