इस्त्राएल लोक मिसराच्या दासत्वातून मुक्त केले गेले आणि त्यांच्याकडे स्वतंत्र भूमी कनान होती.
सोबतच, इस्त्राएलाच्या विजयासाठी यहोशवाची प्रार्थनाच्या परिणामास्वरुपात सूर्य आणि चंद्राला
थांबवण्यात आले होते. प्रेषित पौलाने त्याला क्षमा करणे आणि स्वर्गाकडे त्याचे मार्गदर्शन केल्याबद्दल
परमेश्वराचे आभार मानले. हे सर्व उदाहरण आपल्याला दाखवितात की, त्या लोकांसाठी
जे असा विश्वास ठेवतात की परमेश्वर नेहमी त्यांचे सहाय्य करत आहेत, आभारी होणार्या गोष्टी घडतील.
या जगामध्ये देखील, आपल्यावर उपकार करणार्या व्यक्तीची परतफेड करणे स्वाभाविक आहे.
म्हणून, आपण ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर ह्यांच्या प्रेमाची आणि कृपेची देखील
जाणीव केली पाहिजे जे आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाण्यासाठी
कधी-कधी कठोरपणे आणि कधी कधी हळुवारपणे वाढवित आहेत.
बंधुजनहो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हांविषयी आम्ही देवाची
उपकारस्तुति नेहमी केली पाहिजे; कारण आत्म्याच्या द्वारें
होणार्या पवित्रीकरणांत व सत्यावरच्या विश्वासांत देवानें
तुम्हांला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडलें आहे;
२ रे थेस्सलनीकाकरांस पत्र २:१३
ह्या कारणामुळे आम्हीहि देवाची निरंतर उपकारस्तुति
ह्यामुळे करितो की, तुम्ही आम्हांपासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले
ते माणसाचे म्हणून नव्हे तर देवाचें म्हणून स्वीकारले,
आणि वास्तविक ते असेच आहे.
१ ले थेस्सलनीकाकरांस पत्र २:१३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण