विश्वास अदृश्य आहे, पण शेवटी तो आज्ञाधारकपणाच्या कृतीद्वारे प्रकट होतो.
परमेश्वराने सुरुवातीपासूनच शेवटची घोषणा केली, आणि जे काही घडणार आहे त्याबद्दल भविष्यद्वाणी केली,
आणि मानवजातीला विश्वास आणि आज्ञापालनाद्वारे स्वर्गाच्या राज्याचे तारण प्राप्त करण्यास प्रेरित केले.
जेव्हा परमेश्वर आपल्याला एखाद्या गोष्टीची आज्ञा देतात, तेव्हा ती त्यांच्या स्वत:च्या हितासाठी नाही तर आपल्या हितासाठी असते,
जसे की राजा योशीया, अब्राहाम आणि नोहा यांच्याप्रमाणे, आपल्या हितासाठी आणि तारणासाठी असते.
अशाप्रकारे, या युगामध्ये देखील, आत्मा आणि वधूच्या रुपात आलेल्या ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर
यांच्या शिकवणींचे पालन केल्याने, मानवजातीला आशीर्वादित आहे आणि शेवटी ते परमेश्वराच्या विसाव्यामध्ये प्रवेश करतील.
तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तूं लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतों
त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षां तुला उच्च करील;
तूं आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धांवत येतील. . . .
तूं आंत येशील तेव्हां आशीर्वादित होशील व बाहेर जाशील तेव्हां आशीर्वादित होशील.
अनुवाद २८:१–६
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण