जसे की स्वर्गातील लोक पराक्रमी निर्माणकर्ता, आन सांग होंग परमेश्वराचे पुत्र आणि कन्या आहेत,
म्हणून आपण नेहमी परमेश्वराच्या संतानाच्या रुपात सुभक्तीचे जीवन जगले पाहिजे
आणि परमेश्वराच्या वचनासाठी स्वत:ला समर्पित केले पाहिजे.
“सुभक्त्यनुसार शिक्षणाला मान्य करणे” याचा अर्थ आहे वचनाचे पालन करणे आणि त्यात टिकून राहणे.
जेव्हां आपण अभ्यास करतो किंवा खेळ खेळतो तेव्हा प्रशिक्षणाच्या माध्यमातून सर्व गोष्टी परिपूर्ण बनतात.
त्याचप्रमाणे, या आपण स्वत:ला परमेश्वराच्या वचनासाठी समर्पित करुन परमेश्वराचे गौरव करुया.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण