आज जगातील सर्व लोक ज्यांची प्रशंसा करतात असे महान व्यक्ती आहेत जसे की दुर्बीण बनवणारे महान शास्त्रज्ञ गॅलीलियो गॅलीली,
शंभर वर्षांच्या युध्दामध्ये फ्रान्सला वाचवणारी राष्ट्रीय नायिका जोन ऑफ आर्क, जगातील ख्रिस्ती लोकांसाठी
विश्वासाचा आदर्श प्रेषित पौल, आणि येशू ख्रिस्त जे २,००० वर्षांपूर्वी पाप्यांना वाचविण्यासाठी शरीरात आले होते.
मात्र, त्यावेळच्या धार्मिक शक्तीद्वारे त्या सर्वांना विधर्मी असे नाव देण्यात आले होते.
मग, वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडबद्दल काय?
हे विधर्मी आहे की प्रमाणित?
हे परमेश्वराद्वारे स्थापित केलेले प्रमाणित चर्च आहे आणि यात नवीन कराराचे सत्य आहे.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण