चर्च ऑफ गॉडच्या सदस्यांना स्वर्गीय लग्नाच्या मेजवानीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे
दोन हजार वर्षांपूर्वी, येशूने आपल्या तारणाची आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेशाची तुलना स्वर्गीय माताविषयी साक्ष देण्यासाठी
एका लग्नाच्या मेजवानीत आमंत्रित करण्याशी केली होती, जी पिता परमेश्वरासोबत पवित्र आत्माच्या शेवटल्या युगामध्ये प्रकट होऊन
मानवजातीला जीवनाचे पाणी देईल.
येशूच्या पहिल्या आगमनाच्या वेळी, वधूच्या प्रकट होण्याची वेळ आली नव्हती,
म्हणून येशूच्या दाखल्यांमध्ये फक्त वर आणि आमंत्रित लोकांचा उल्लेख करण्यात आला होता,
पण बायबल भविष्यवाणी करते की वधू, कोकऱ्याची स्त्री, स्वर्गीय यरूशलेम अर्थात स्वर्गीय माता, शेवटल्या दिवसात प्रकट होईल.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण