सहा दिवसांच्या सृष्टीदरम्यान, परमेश्वराने प्राणी वनपशूंची निर्मिती केली आणि सहाव्या दिवशी आदाम आणि हव्वाला सर्वात शेवटी बनवले.
हे भविष्यसूचक आदाम आणि हव्वाबद्दल साक्ष देण्यासाठी होते, जे आत्मा व वधू आहेत जे मनुष्यजातीला जीवनाचे पाणी देण्यासाठी पवित्र आत्म्याच्या युगामध्ये प्रकट होतील.
चर्च ऑफ गॉड शेवटला आदाम, दुसऱ्यांदा येणारे ख्रिस्त आन सांग होंग जी आणि शेवटली हव्वा, माता परमेश्वरावर विश्वास ठेवते.
तथापि, आदामापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. ज्यांनी आदामाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्यांच्यावरही त्याने राज्य केले; आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे.
रोमकरांस पत्र ५:१४
आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय.
उत्पत्ति ३:२०
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण