आपल्या कुटुंबात, जगात आणि आपल्या विश्वासाच्या जीवनात शब्द खूप महत्वाचे आहेत.
उत्पत्तिच्या पुस्तकात, सैतानाने फक्त एका शब्दाने आदाम आणि हव्वाला मृत्यूकडे नेले,
आणि येशूसोबत क्रूसवर खिळलेल्या अपराधीला आपल्या कृपापूर्ण शब्दांनी वाचवण्यात आले.
स्वर्गाच्या राज्याचे नागरिक म्हणून, प्रकाशाच्या संतानांनी कृपापूर्ण वागले पाहिजे आणि
नम्र आणि पवित्र होऊन परमेश्वराचे गौरव प्रदर्शित केले पाहिजे.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण