आपण उष्णता आणि थंडी सहन करतो आणि खूप दु:ख, वेदना, आणि कटुपणा सहन करतो
कारण की आपण या पृथ्वीवर परके आहोत—हे आपले घर नाही.
परमेश्वराला अशा मनुष्यजातीवर दया आली. त्यांना स्वर्गीय घरी परत आणण्यासाठी,
ते आपल्या प्रथम आगमनावेळी येशूच्या नावाने आले आणि तुमची पापे स्वत:वर घेतली,
ते वधस्तंभावर मरण पावले, आणि ते ख्रिस्त आन सांग होंग या नावाने पुन्हा आले
आणि सैतानाने तुडवलेल्या जीवनाच्या झाडाचे सत्य पुन्हा स्थापित केले.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण