इस्त्राएल लोक परमेश्वराच्या त्या वचनाला विसरले ज्याने त्यांना विषारी सर्पदंशापासून वाचवले होते.
त्याऐवजी, त्यांनी ८०० वर्षांपेक्षा जास्त काळापर्यंत पितळी सापाची उपासना केली, पण हिज्कीयाने पितळेच्या सापाला तोडून टाकले.
त्याचप्रमाणे, सर्वात महत्वाची गोष्ट येशू ख्रिस्ताचे मौल्यवान रक्त आहे जे मानवजातीला वाचवते.
म्हणून, आपण याची जाणीव केली पाहिजे की जर आपण क्रॉस उभारतो, जे फक्त शिक्षेचे एक साधन आहे, तर आपण शापित होऊ.
प्राचीन बाबेलच्या काळापासून क्रॉसला रोमकडे सोपविण्यात आला होते.
येशूचे स्वर्गारोहण आणि सर्व प्रेषित निघून गेल्यानंतर, इसवी सन ४३१ च्या आसपास चर्चमध्ये आणण्यात आला होता.
ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर यांच्या शिकवणीनुसार, ज्यांनी म्हटले, “मूर्तींची उपासना करु नका,” चर्च ऑफ गॉड क्रॉस किंवा इतर कोणतीही प्रतिमा उभारत नाही आणि त्याची उपासनाही करत नाही.
आपल्यासाठीं कोरींव मूर्ति करूं नको; वर आकाशांतील, खालीं पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलांतील कशाचीहि प्रतिमा करूं नको.
त्यांच्या पायां पडूं नको किंवा त्यांची सेंवा करूं नको; ...
निर्गम २०:४-५
‘जो परमेश्वराला वीट आणणारी कोरीव अथवा ओतीव मूर्ती कारागिराकडून करवून तिची गुप्तपणे स्थापना करीतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे.
अनुवाद २७:१५
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण