परमेश्वर मानवजातीला स्वर्गाचा मार्ग आणि पापांच्या क्षमेचा मार्ग दाखवण्यासाठी या पृथ्वीवर आले.
मात्र, बहुतेक लोकांनी शरीरात आलेल्या येशूला ओळखले नाही, पण त्यांना विधर्मी असे बोलून त्यांचा छळ केला,
“एक मनुष्य परमेश्वर असल्याचा दावा कसा करु शकतो?” आणि शेवटी त्यांना वधस्तंभावर खिळले.
त्याचप्रमाणे, आज, ते ख्रिस्त आन सांग होंग यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत, जे मनुष्यजातीच्या तारणासाठी पुन्हा आले.
२,००० वर्षांपूर्वी ज्यांनी येशूला वधस्तंभावर खिळले आणि तारणापासून दूर गेले त्यांच्यासारखे होऊ नये म्हणून,
आपण सियोनमध्ये नवीन कराराचे सण पाळले पाहिजे, जे परमेश्वराचे निवासस्थान आहे ज्यांनी शेवटल्या दिवसात येण्याचे वचन दिले,
आणि परमेश्वर आन सांग होंग आणि माता परमेश्वराला स्विकारले पाहिजे जे या पृथ्वीवर शरीरात आले आहेत.
“मी आणि पिता एक आहोत.” तेव्हा यहूद्यांनी त्याला दगडमार करायला पुन्हा दगड उचलले. . . . यहूद्यांनी त्याला उत्तर दिले, “चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुम्हांला दगडमार करत नाही, तर दुर्भाषणासाठी; कारण तुम्ही मानव असून स्वतःला देव म्हणवता.”
योहान १०:३०–३३
त्या अर्थी ख्रिस्त ‘पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी’ एकदाच अर्पण केला गेला, आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसर्यांदा दिसेल.
इब्री लोकांस ९:२८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण