प्रेषित योहानाने भविष्यवाणी केली की, फक्त आत्मा आणि वधू हेच मनुष्यजातीला जीवनाचे पाणी देऊ शकतात.
बायबलमधील शब्दांचे परीक्षण करून आपण समजू शकतो की, आत्मा आणि वधू कोण आहेत;
परमेश्वराने नर व नारीला परमेश्वराच्या प्रतिरूपात निर्माण केले आणि जसे की गलतीकरांसच्या पुस्तकात लिहिले आहे, वर असलेली यरुशलेम आपली माता आहे.
ते पिता ख्रिस्त आन सांग होंग जी आहेत, जे आत्म्याच्या रुपात आले आहेत आणि माता परमेश्वर आहे.
वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड ते ठिकाण आहे जेथे पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर मनुष्यजातीला पापांची क्षमा, सार्वकालिक जीवन आणि तारण प्राप्त करण्यासाठी बोलावतात.
चर्चद्वारे “पिता”, “माता”, “भाऊ” आणि “बहीण” या पदव्या वापरण्याचे कारण हे आहे की सर्व मनुष्य स्वर्गीय परिवाराचे सदस्य आहेत.
परमेश्वर आपले पिता आणि आपली माता आहेत.
आत्मा व वधू म्हणतात, “ये,” ऐकणाराही म्हणो, “ये.” आणि ‘तान्हेला येवो;’ ज्याला पाहिजे तो ‘जीवनाचे पाणी फुकट’ घेवो.
प्रकटीकरण २२:१७
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण