शरीरिक जीवन शेवटी मृत्यूने संपते आणि नंतर, या पृथ्वीवरील व्यक्तीच्या कृतींप्रमाणे,
बायबलनुसार, त्यांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणें केला जाईल आणि त्यांना नरकात पाठवले जाईल.
तथापि, बायबलमध्ये असे म्हटले आहे की जे लोक नवीन कराराचा वल्हांडण सण साजरा करून,
पहिल्या पुनरुत्थानांत सहभागी होतात, ज्यामध्ये येशूचे मांस खाण्याची आणि त्यांचे रक्त पिण्याची विधी आहे,
ते अपवाद आहेत आणि त्यांचा न्याय केला जाणार नाही.
दुसऱ्यांदा येणारे ख्रिस्त आन सांग होंग जी यांनी वल्हांडण सणाद्वारे सर्व पापांची क्षमा करण्याचे अभिवचन दिले,
आपल्याला न्याय न करता पहिल्या पुनरुत्थानांत सहभागी होण्याची परवानगी दिली,
आणि आपल्याला सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद आणि स्वर्गात प्रवेश करण्याची संधी दिली.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण