परमेश्वराने सुरुवातीला शब्बाथ दिवसाला आशीर्वाद दिला व तो पवित्र केला,
आणि त्याला मोशेच्या काळातील दहा आज्ञांपैकी चौथी आज्ञा म्हणून नियुक्त करण्यात आले;
शब्बाथ दिवस ही परमेश्वराची आज्ञा आहे जी आपल्याला युगाच्या समाप्तीपर्यंत पालन केली पाहिजे.
येशूने आपल्याला शिकवले की आपल्याला युगाच्या समाप्तीपर्यंत शब्बाथ दिवसाचे पवित्रपणे पालन केले पाहिजे
असे म्हटले आहे की, “प्रार्थना करा की शब्बाथाच्या दिवशी तुमचे पलायन होऊ नये.”
म्हणून असा आग्रह धरणे चुकीचे आहे की नवीन कराराच्या काळात शब्बाथ दिवस पालन करण्याची गरज नाही
आणि हे येशूच्या शिकवणींच्या विरुद्ध आहे.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण