ज्याप्रमाणें युद्धांमध्ये असंख्य निष्पाप लोक मारले गेल्यावर जगातील लोक रागवतात,
त्याचप्रमाणे येशू सैतानावर रागावले, ज्याने त्यांच्या आत्मिक संतानांचे रक्त सांडले.
त्यांनी गहू आणि निदणाच्या दाखल्याद्वारे आपल्या संतानांसाठी त्याची ओळख प्रकट केली,
त्यांना शिकवले की रविवारची उपासना आणि ख्रिसमस सारख्या जगाला फसवणार्या अनाचाराने फसू नये.
सैतानाने जगामध्ये पेरलेले निदण रविवारची उपासना, ख्रिसमस आणि क्रूसची उपासना हे आहेत,
जे सूर्यदेवाची उपासना करण्याचे कार्य आहेत आणि याच्या परिणामस्वरुपात नरकाची शिक्षा मिळेल.
बायबलच्या शिकवणींनुसार, चर्च ऑफ गॉडचे सदस्य शब्बाथ दिवस आणि वल्हांडण सणासह परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करतात.
मला ‘प्रभूजी, प्रभूजी’ असे म्हणणार्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही;
तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल.
मत्तय ७:२१
त्याने देवाविरुद्ध निंदा करण्यास, . . . तोंड सोडले.
. . . ‘ज्या कोणाची’ नावे . . . कोकर्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली’ नाहीत
असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या श्वापदाला नमन करतील.
प्रकटीकरण १३:६–८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण