जसे प्रत्येकाचे एक वडील आणि आई असते ज्यांनी त्यांना शारीरिकरित्या जन्म दिला,
त्याचप्रमाणे एक आत्मिक पिता आणि एक आत्मिक माता आहे जे आपल्याला देवदूतांच्या जगात सार्वकालिक जीवन देतात.
यावर विश्वास ठेवून, आपण नवीन कराराचा वल्हांडण पाळला पाहिजे, जो परमेश्वराची संतान बनण्याचा एकमेव मार्ग आहे.
स्वर्गाच्या राज्यात सर्वकाळ राज्य करणाऱ्या परमेश्वराच्या संतानांना परमेश्वराचे नाव ओळखले पाहिजे.
ज्याप्रमाणे संतांनी येशू हे नाव प्राप्त केले आणि पुत्राच्या युगामध्ये त्यांचे तारण झाले,
त्याचप्रमाणे चर्च ऑफ गॉडचे सदस्य पवित्र आत्म्याच्या युगामध्ये ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांना ग्रहण करतात,
सर्व जगाला परमेश्वराच्या नावाचा प्रचार करतात आणि तारणाची बातमी देतात.
ज्या शिक्षेचे वांटेकरी सर्व झाले आहेत अशा शिक्षेवांचून तुम्ही जर आहां तर तुम्ही पुत्र नाहीं, दासीपुत्र आहां.
शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरीत असूं;
तर आपण विशेषेंकरून जो आत्म्यांचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहूं नये काय?
इब्री लोकांस १२:८–९
कोणी रथाची व कोणी घोड्यांची बढाई मारितात;
आम्ही तर आमचा देव परमेश्वर ह्याच्या नांवाची प्रशंसा करू.
स्तोत्रसंहिता २०:७
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण