स्वर्गाचे राज्य हे सार्वकालिक सुख आणि आनंदाचे ठिकाण आहे, ज्यामध्ये मरण, शोक किंवा कष्ट नाही.
म्हणून परमेश्वराने आपल्याला एक ध्येयहीन जीवन जगण्यास सांगितले नाही जसे की आपण हजार वर्षांपर्यंत जिवंत राहणार
जेव्हा आपण शंभर वर्षांपर्यंथी जगू शकत नाही, पण स्वर्गाच्या राज्यासाठी जीवन जगण्यास सांगितले आहे.
ज्याप्रमाणे येशूने २,००० वर्षांपूर्वी नवीन कराराच्या वल्हांडणाच्या माध्यमातून मानवजातीला जीवन दिले होते,
त्याचप्रमाणे ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर यांनी आपल्याला शिकवले आहे की आपण शेतातील फुलांप्रमाणे कोमजून जाणार्या जीवनासाठी नाही, तर सार्वकालिक जीवन जगण्यासाठी वल्हांडण पाळला पाहिजे.
तुझ्या क्रोधात आमचे सर्व दिवस गुदरतात; आम्ही आमचे आयुष्य चंचल ध्वनीप्रमाणे घालवतो.
आमचे आयुष्य सत्तर वर्षे आणि शक्ती असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले,
तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दु:खमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो.
स्तोत्रसंहिता ९०:९–१०
कारण, “सर्व मानवजाती गवतासारखी आहे; आणि तिचा सर्व गौरव गवताच्या फुलासारखा आहे.
गवत वाळते व त्याचे फूल गळते; परंतु प्रभूचे ‘वचन सर्वकाळ टिकते.’ ” . . .
१ पेत्र १:२४–२५
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण