येशूच्या भविष्यवाणी आणि पूर्णतेद्वारे, हे स्पष्ट होते की मेघ आकाशातील शाब्दिक मेघांना दर्शवित नाहीत,
तर ते शरीराचे प्रतीक असलेल्या बायबलमधील दृष्टांन्त आहे.
त्यांचे शरीरामध्ये दुसऱ्यांदा येणे मेघांवर येण्याची भविष्यवाणी करण्याचे कारण हे आहे की
ज्याप्रमाणे मेघ सूर्यप्रकाशाला झाकतात, त्याचप्रमाणे शरीर परमेश्वराच्या गौरवाच्या प्रकाशाला झाकते,
आणि ज्याप्रमाणे सर्व गोष्टी मेघांमधून आलेल्या पावसाद्वारे जिवंत होतात,
त्याचप्रमाणे परमेश्वर शरीरात येतात आणि जीवनाच्या पाण्याच्या वचनांद्वारे मनुष्यजातीला वाचवतात.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण