आपली कृती बरोबर की चूक हे जाणून घेण्यासाठी आपण परमेश्वराकडे आले पाहिजे, जे खरा प्रकाश आहेत. आज, एका अंधकारमय जगामध्ये जेथे लोक परमेश्वराची इच्छा ओळखू शकत नाहीत, ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर, यांनी शब्बाथ आणि वल्हांडणाद्वारे जीवनाच्या सत्याचा प्रकाश प्रकट केला आहे.
परमेश्वर या पृथ्वीवर प्रकाशाच्या रुपात आले, त्यांनी अंधकाराच्या सांसारिक आत्म्याला पराभूत केले, आपल्याला स्वर्गीय गोष्टींबद्दल शिकवले, जगाला आशा दिली आणि प्रकाश चमकवला आहे. त्याचप्रमाणे, परमेश्वराच्या प्रजेने देखील जगात सुवार्तेचा प्रकाश चमकवला पाहिजे जेणेकरून प्रत्येकजण परमेश्वराला ओळखू शकेल.
त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणार्या लोकांचीं मनें ह्या युगाच्या दैवतानें आंधळीं केलीं आहेत, अशा हेतूनें कीं, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशूं नये . . . कारण अंधारांतून उजेड प्रकाशित होईल असें जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठीं आमच्या अंतःकरणांत प्रकाशला आहे. करिंथकरांस दुसरें पत्र ४:४–६
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण