जसे की परमेश्वर म्हणतात की जे त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांना पवित्र आत्मा प्राप्त होईल, म्हणून ज्यांना तो प्राप्त करण्याची इच्छा आहे त्यांनी पिताच्या युगामध्ये यहोवा परमेश्वर, पुत्राच्या युगामध्ये येशू, आणि पवित्र आत्म्याच्या युगामध्ये आत्मा व वधूच्या रूपात आलेले ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांच्या शिकवणींचे पालन केले पाहिजे.
जे परमेश्वराच्या वचनाचे पालन करतात तेच परमेश्वरावर खरोखर विश्वास ठेवतात. जसे नोहा, अब्राहाम, मोशे, यहोशवा आणि कालेब यांना परमेश्वराच्या वचनाचे पालन केल्याबद्दल आशीर्वादित करण्यात आले होते, त्याचप्रमाणे विश्वास ठेवणारे लोक जे शब्बाथ दिवस आणि वल्हांडण पाळतात—जी परमेश्वराची वचने आहेत—ते आज आशीर्वादित होतील.
जो देवापासून आहे तो देवाची वचने ऐकतो; तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही.” योहान ८:४७
तू आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळून त्याच्या मार्गांनी चालशील तर तो आपल्या शपथेला जागून तुला आपली पवित्र प्रजा करून स्थिर ठेवील. परमेश्वराचे नाव तुला दिले आहे हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे पाहतील तेव्हा त्यांना तुझा धाक वाटेल, अनुवाद २८:९–१०
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण