बेखमीर भाकरीचा सण त्याग, भक्ती आणि ख्रिस्ताच्या प्रेमाला मूर्त स्वरुप देतो
ज्यांनी स्वर्गामध्ये पाप केलेल्या मानवजातीला वाचविण्यासाठी स्वत:चे बलिदान केले.
आपण ख्रिस्ताच्या क्रूसवर खिळल्याने आणि त्यांच्या जीवनाद्वारे आपल्या पापांचे पश्चात्ताप करण्याच्या उद्देशाने
आणि त्यांच्या दु:खामध्ये आनंदाने सहभागी होण्याच्या उद्देशाने बेखमीर भाकरीच्या सणाचे स्मरण केले पाहिजे.
परमेश्वर मानवजातीच्या तारणासाठी या पृथ्वीवर आले, तरी देखील पेत्र, जो त्याच्या विश्वासासाठी ओळखला जातो,
यहूदा इस्कार्योत आणि इतर शिष्यांनी परमेश्वराच्या दृष्टीने अत्यंत गंभीर कृत्ये केली.
अशा पाप्यांना तुच्छ न मानणार्या, पण त्यांच्यावर दया दाखविणार्या परमेश्वराच्या प्रेमातून शिकून,
आता आपण आपला क्रूस उचलून विश्वासाच्या मार्गावर चालले पाहिजे.
पण संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावेत म्हणून हे सर्व झाले आहे.” तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.
मत्तय २६:५६
मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल
तर त्याने स्वतःस नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.
मत्तय १६:२४
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण