बेखमीर भाकरीच्या सणाला, सर्व मानवजातीने ख्रिस्ताच्या त्यागाच्या प्रेमाला आणि क्रूसवरील दु:खाला लक्षात ठेवले पाहिजे,
मागील सर्व पापांचा पश्चात्ताप केला पाहिजे आणि मानवजातीला,
त्यांनी आपल्याला सोपविलेल्या तारणाच्या सत्यासह पश्चात्ताप करण्यास उद्युक्त केले पाहिजे.
परमेश्वर आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर, जे शरीरामध्ये या पृथ्वीवर आले,
त्यांनी असे म्हणत प्रचाराचे जीवन जगले, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”
याद्वारे, त्यांनी दाखवून दिले की, प्रचाराला समर्पित जीवन एक धन्य जीवन आहे जे सुंदर पश्चात्ताप प्राप्त करते.
“त्याप्रमाणें ज्यांना पश्चात्तापाची गरज नाहीं अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणार्या आनंदापेक्षां
पश्चात्ताप करणार्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गांत अधिक आनंद होईल, हें मी तुम्हांला सांगतों. . . .
त्याप्रमाणें, पश्चात्ताप करणार्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हें मी तुम्हांला सांगतों.”
लूक १५:७–१०
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण