जेव्हा येशू, सर्वशक्तीमान परमेश्वर, मनुष्यजातीला वाचवण्यासाठी शरीरात आले,
तेव्हा पुष्कळ लोकांनी त्यांचा तिरस्कार केला.
पण, येशूच्या मस्तकाला सुगंधी तेल ओतणारी स्त्री, शताधिपती, रक्तस्रावाने पिडलेली स्त्री,
आणि जक्कया सारखे त्यांचा सन्मान करणारे लोक होते.
प्रथम चर्चच्या संतांनी येशूला अशा विश्वासाने स्वीकारले, आणि त्या बदल्यात,
त्यांना कृपेच्या पवित्र आत्म्याचे दान प्राप्त झाले.
चर्च ऑफ गॉडच्या सदस्यांचा असा विश्वास आहे की ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर तारणहार आहेत
जे भविष्यवाणीनुसार आले, “परमेश्वर पवित्र आत्म्याचा युगामध्ये आत्मा व वधूच्या रुपात येतील,” आणि ते त्यांचा आदर करतील.
परमेश्वर त्यांना शेवटच्या पावसाचा पवित्र आत्मा देतात, जो प्रथम चर्चपेक्षा अधिक आहे,
ज्यामुळे परमेश्वराचा आदर करणाऱ्या लोकांचे अद्भुत कार्य जगभरात सुरू होते.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण