जेव्हा परमेश्वर येतील तेव्हाच मनुष्यजातीला जीवनाच्या झाडाच्या सत्याची जाणीव होईल
आणि स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करु शकेल.
लोकांनी येशूचा छळ केला आणि वधस्तंभावर खिळले, जे आपल्या तारणासाठी पृथ्वीवर आले,
पण ख्रिस्त आन सांग होंग आपल्या संतानांना वाचविण्यासाठी आणि त्यांना जीवन देण्यासाठी पुन्हा या पृथ्वीवर आले.
जसे लिहिले आहे, “जे त्याची वाट पाहतात त्यांना तारणासाठीं तो दुसऱ्यांदा दिसेल,”
ख्रिस्त आन सांग होंग या पृथ्वीवर आले, आणि त्यांनी आपल्याला नवीन कराराच्या वल्हांडणाबद्दल शिकवले
जो मनुष्यजातीने गमावला होता, आणि त्यांनी दावीद राजाच्या सर्व भविष्यवाण्या पूर्ण केल्या
आणि स्वर्गीय माता यरुशलेम यांना प्रकट केले.
यामुळे, आज चर्च ऑफ गॉडचे सदस्य सीयोनमध्ये स्वर्गाच्या राज्याची आशा बाळगू शकतात.
ज्याअर्थीं माणसांना एकदांच मरणें व त्यानंतर न्याय होणें नेमून ठेवलें आहे,
त्याअर्थीं ख्रिस्त ‘पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठीं’ एकदांच अर्पिला गेला,
आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधांत नव्हे तर तारणासाठीं तो दुसऱ्यांदा दिसेल.
इब्री लोकांस ९:२७–२८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण