सॅल्मन समुद्रामध्ये राहतात आणि नंतर अंडी घालण्यासाठी आपल्या जन्मस्थानी परत येतात. त्या प्रक्रियेमध्ये, ज्याप्रमाणे सॅल्मन न खाता आपल्या साठवलेल्या ऊर्जेचा वापर करून दु:ख सहन करतो, त्याचप्रमाणे आपणही या जगात शिकलेल्या सर्व वाईट सवयी आणि वर्तनांचा त्याग करून, पुन्हा जन्म घेण्याचे दु:ख सहन केले पाहिजे आणि आपले सार्वकालिक स्वर्गीय घर, जेथे पिता आणि माता राहतात, तेथे परत जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
या समयी, जेव्हा बायबलमध्ये भविष्यवाणी केल्याप्रमाणे सर्व राष्ट्रे यरुशलेम स्वर्गीय माताच्या कुशीत येत आहेत, तेव्हा चर्च ऑफ गॉडचे सदस्य नेहमी त्यांच्या शिकवणीनुसार “माताच्या प्रेमाच्या वचनांचा” सराव करतात आणि आपल्या चांगल्या कार्यांद्वारे संपूर्ण जगात यरुशलेम स्वर्गीय माताचा गौरव प्रकट करत आहेत.
देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या. रोमकरांस पत्र १२:२
ऊठ, प्रकाशमान हो; कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे; परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. पाहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख राष्ट्रांना झाकत आहे; पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. यशया ६०:१–३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण