शलमोन राजाने म्हटले की परमेश्वराचे भय बाळगणे हे संपूर्ण मानवजातीचे कर्तव्य आहे,
आणि येशूने म्हटले की सर्वात मोठी आज्ञा ही आहे की, आपल्या संपूर्ण अंत:करणाने आणि मनाने परमेश्वरावर प्रीति करावी.
त्यांनी नवीन कराराचा नियम स्थापित केला, असे म्हटले की, प्रीति नियमशास्त्राची पूर्तता आहे.
परमेश्वराला वधस्तंभावर खिळण्यात आले कारण की त्यांची मनुष्यजातीवर खुप प्रीति होती.
जुन्या कराराच्या नियमानुसार बलिदान केलेले सर्व प्राणी परमेश्वराचे प्रतीक आहेत,
जे शेवटी याची साक्ष देतात की ख्रिस्त आन सांग होंग आणि आपली स्वर्गीय माता, जे पवित्र आत्म्याच्या युगामध्ये आले आहेत,
मानवजातीच्या तारणासाठी, शब्बाथ दिवस आणि वल्हांडण सणासह नवीन कराराची स्थापना कशी करतील.
आतां सर्व कांहीं तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.
उपदेशक १२:१३
मुलांनो, प्रभूमध्यें तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेंत राहा, कारण हें योग्य आहे. “आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख,
ह्यासाठी की, तुझें कल्याण व्हावें व तूं पृथ्वीवर दीर्घायू असावें.” अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे.
इफिसकरांस पत्र ६:१–३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण