बायबल लिहिणारे संदेष्टे भिन्न युगांमध्ये राहत होते आणि त्यांच्याकडे विविध व्यवसाय आणि वेगवेगळे व्यक्तिमत्व होते,
तरीही त्यांनी परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सुसंगत भविष्यवाण्या केल्या, ज्या
“मानवजात या पृथ्वीवर का आली आणि आपण कोठे जाणार आहोत” याबद्दल समजावून सांगते.
कारण बायबल सत्य आहे, म्हणून आपल्याला ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर
यांच्याबद्दलच्या भविष्यवाण्यांवर विश्वास ठेवला पाहिजे.
यशयाच्या पुस्तकाने येशूच्या येण्याच्या ७०० वर्षांपूर्वी त्यांच्या दु:खाबद्दल भविष्यवाणी केली होती,
आणि ईयोबच्या पुस्तकामध्ये ३,५०० वर्षांपूर्वी जलचक्राची आणि पृथ्वी ब्रम्हांडात टांगली आहे याची नोंद केली होती,
ज्याला विज्ञानाने फक्त १७ व्या शतकात शोधले होते.
प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणें, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यांकरितां उपयोगी आहे,
ह्यासाठीं कीं, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठीं सज्ज व्हावा.
तीमथ्याला दुसरे पत्र ३:१६–१७
“त्यानें उत्तरेकडील नभोमंडळ शून्य अवकाशावर पसरिलें आहे; त्यानें पृथ्वी निराधार टांगिली आहे.”
ईयोब २६:७
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण