ज्याप्रमाणे जगामध्ये लक्झरी ब्रँडचे अनुकरण करणारे अनेक बनावटी गोष्टी आहेत,
त्याचप्रमाणे खोटे चर्च देखील पुष्कळ आहेत. खरे चर्च शोधण्यासाठी जेथे तारण आहे,
प्रथम, त्याचे नाव “चर्च ऑफ गॉड” असले पाहिजे, दुसरे म्हणजे, ते स्वतः परमेश्वराद्वारे स्थापित करण्यात आले पाहिजे,
आणि तिसरे, त्यामध्ये बायबलचे सत्य असले पाहिजे.
बायबल साक्ष देते की खरे चर्च जे ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर आत्मा व वधू यांच्याद्वारे पुनःस्थापित केले गेले आहे
आणि शब्बाथ दिवस आणि येशूद्वारे पालन केलेल्या वल्हांडण यासह सर्व सत्यांचे पालन करते, ते सीयोन आहे,
जे परमेश्वराद्वारे तयार केलेले शरणस्थान आणि तारणाचे ठिकाण आहे.
मग ज्या नासरेथांत तो लहानाचा मोठा झाला होता तेथें तो आला
आणि आपल्या परिपाठाप्रमाणें शब्बाथ दिवशीं सभास्थानांत जाऊन वाचावयास उभा राहिला.
लूक ४:१६
करिंथ येथील देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशूमध्यें पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलाविलेल्या लोकांस, . . .
करिंथकरांस पहिलें पत्र १:१–२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण