लोकांना वाटते की या पृथ्वीवरील त्यांच्या जीवनाचा शेवट म्हणजे सर्व गोष्टींचा शेवट आहे, पण स्वर्ग आणि नरक अस्तित्वात आहेत आणि जेव्हा त्रिमितीय जगात त्यांचे जीवन समाप्त होईल, तेव्हा ते सर्व त्यांच्या मूळ जगात परत जातील.
येशूने मनुष्यजातीच्या पापांना क्रूसावर उचलले आणि नवीन करार स्थापन केला, जेणेकरून त्यांची प्रिय संतान नरकात म्हणजेच शिक्षेच्या ठिकाणी नव्हे तर स्वर्गात जातील.
बायबलमध्ये वर्णन केल्याप्रमाणे, नरक हे मोठ्या दु:खाचे ठिकाण आहे.
म्हणूनच ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांनी नवीन करार पुन्हा एकदा प्रकट केला आहे, ज्याने मनुष्यजातीला स्वर्गाच्या राज्यात सार्वकालिक गौरवाचा उपभोग घेण्याची संधी मिळाली आहे.
ज्याअर्थीं माणसांना एकदांच मरणें व त्यानंतर न्याय होणें नेमून ठेवलें आहे, इब्री लोकांस पत्र ९:२७
त्यांस ठकवणाऱ्या सैतानाला ‘अग्नीच्या’ व ‘गंधकांच्या’ सरोवरांत टाकण्यांत आलें; त्यांत तें श्वापद व तो खोटा संदेष्टा आहे; तेथें त्यांस रांत्रदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल. . . आणि ज्यांच्या ‘त्यांच्या कृत्यांप्रमाणें’ प्रत्येकाचा न्याय ठरवण्यांत आला. तेव्हां मरण व अधोलोक हीं अग्नीच्या सरोवरांत टाकलीं गेलीं. अग्नीचें सरोवर हें दुसरें मरण होय. प्रकटीकरण २०:१०–१४
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण