जर आपण नवीन कराराच्या सुवार्तेवर विश्वास ठेवतो, परमेश्वराच्या नियमशास्त्राला बरोबर समजतो आणि त्यांचे पालन करतो,
तर आपण सार्वकालिक जीवन प्राप्त करु शकतो, राजकिय याजकगण बनू शकतो आणि परमेश्वराच्या राज्याचे वारस होऊ शकतो.
शिवाय, परमेश्वराचे नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्त आन सांग होंग जी आणि नवी यरुशलेम स्वर्गीय माता यांच्याकडे घेऊन जाईल,
आणि आपले मार्गदर्शन सार्वकालिक तारणाकडे करेल.
यशयासह संदेष्टे आपल्याला सांगतात की “आपण परमेश्वराचे नियमशास्त्र पालन करण्याची गरज नाही”
या विश्वासामुळे शेवटी पृथ्वीवर अनेक आपत्ती आणतील.
जे परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पालन करतात ते सुख, आनंद आणि शांती अनुभवतील,
तर जे परमेश्वराच्या नियमशास्त्राला नाकारतात त्यांना आपल्या कल्पनांचे फळ म्हणून आपत्ती आणि शापांचा सामना करावा लागतो.
ह्याकरितां राष्ट्रांनो, तुम्ही ऐका; जमलेले लोकहो, त्यांचें काय होतें ते समजून घ्या.
अगे पृथ्वी, ऐक; पाहा, मी या लोकांच्या कल्पनांचें फळ, अर्थात विपत्ति, त्यांजवर आणीन;
कारण त्यांनीं माझीं वचनें ऐकलीं नाहींत, माझ्या नियमशास्त्राचा त्यांनीं धिक्कार केला आहे.
यिर्मया ६:१८–१९
म्हणून प्रभू येशू प्रगट होण्याच्या समयीं तें होईल; तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गांतून अग्निज्वालेसहित प्रगट होईल;
तेव्हां जे देवाला ओळखत नाहींत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानीत नाहींत त्यांचा तो सूड उगवील.
थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र १:७–८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण