बायबल आणि संदेष्टे साक्ष देतात की ख्रिस्त दुसऱ्यांदा येण्याचे उद्देश्य मृत्यू नष्ट करणे,
म्हणजेच मानवजातीला सार्वकालिक जीवन देणे, आणि त्यांना स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाणे आहे.
मानवजातीसाठी, ज्यांनी स्वर्गामध्ये मृत्यूस योग्य पाप केले, सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग
वल्हांडणाच्या माध्यमातून येशूचे मांस आणि रक्त खाणे आणि पिणे आहे, जसे २,००० वर्षांपूर्वी होते.
यशयाच्या भविष्यवाणीनुसार फक्त परमेश्वरच एक मेजवानी आयोजित करु शकतात जी मृत्यू सर्वकाळासाठी नष्ट करते,
चर्च ऑफ गॉडचे सदस्य ख्रिस्त आन सांग होंग जी यांच्यावर परमेश्वराच्या रुपात विश्वास ठेवतात
आणि वल्हांडणाचे पालन करतात कारण ते तेच आहेत ज्यांनी वल्हांडणाद्वारे मृत्यू नष्ट केला आहे.
जो माझा देह खातो व माझें रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालें आहे; आणि मीच त्याला शेवटल्या दिवशीं उठवीन.
योहान ६:५४
सेनाधीश परमेश्वर ह्या डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठीं मिष्टासान्नाची मेजवानी, राखून ठेवलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करीत आहे; . . .
तो मृत्यू कायमचा नाहींसा करितो; . . .
त्या समयीं ते म्हणतील, पाहा, हा आमचा देव! याची आम्हीं आशा धरून राहिलों; तो आमचें तारण करील.
यशया २५:६–९
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण