सैतानाने परमेश्वराच्या लोकांना स्वर्गातून या पृथ्वीवर काढण्यासाठी त्यांना फसवले आणि ते कधीही स्वर्गाच्या राज्यात परत जाऊ नये यासाठी त्यांना फसवत आहे.
यासाठी, त्याने परमेश्वराच्या लोकांना त्याची उपासना करण्यापासून थांबवण्यासाठी शब्बाथ आणि वल्हांडण नष्ट केले, आणि सूर्य-देवताच्या प्रथा जसे की रविवारची उपासना आणि ख्रिसमस परमेश्वराच्या मंदिरामध्ये सुरु केले.
एलीयाने परमेश्वराला अर्पण केलेल्या उपासनेद्वारे ८५० खोट्या संदेष्ट्यांना पराभूत केले आणि येशूने या वचनांनी सैतानावर विजय मिळवला, “परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर,” पवित्र आत्म्याच्या युगामध्ये, ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांनी आपल्याला शिकवले आहे की नवीन कराराचे पालन करून, आपण पापांची क्षमा प्राप्त करण्यासाठी आणि सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात परत जाण्यासाठी एका परमेश्वराची उपासना करु शकतो.
तुम्ही ज्या मिसर देशांत राहत होतां तेथील चालीरीतींना अनुसरून चालूं नका; तसेंच ज्या कनान देशात मी तुम्हांला घेऊन जात आहें, तेथील चालीरीतींना अनुसरून चालूं नका व तेथील विधींप्रमाणे चालूं नका. माझ्याच नियमांप्रमाणें चाला, आणि माझेच विधि पाळा म्हणजे त्यांप्रमाणें वागा; . . . ते जो पाळील तो त्यांच्यायोगें जिवंत राहील; मी परमेश्वर आहें. लेवीय १८:३–५
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण